
अर्धापूर : नांदेड हिंगोली रस्त्यावरील सत्यगणती पादचारी पूलखाली दहा दिवसांचे स्त्रीजातीचे बाळ गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आढळून आले आहे .या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सदरील नकोशीला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.