
हिंगोली : जिल्ह्यात जिल्हा (Corona Vaccination In Hingoli) रुग्णालयासह उपजिल्हा प्राथमिक रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि हिंगोली येथील तीन खासगी रुग्णालयात आजपर्यंत दोन लाख लाख १३ हजार ३४ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. कोव्हिशिल्डचे एक लाख ८१ हजार ७५८, तर ३२ हजार १७५ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. ठिक-ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य केंद्रात अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.प्रेमकुमार ठोंबरे, डॉ.इनायतुल्ला, वैद्यकीय अधिकारी आरोग्य डॉ.गोपाल कदम, डॉ.मंगेश टेहरे, डॉ.दीपक मोरे आदींच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील (Corona) शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि हिंगोली येथील तीन खासगी रुग्णालयात प्रत्येक दिवशी कोरोना लसीकरण सुरु आहे.(above two lakh people take corona vaccination in hingoli district glp88)
ज्यामध्ये कोव्हिशिल्ड (Covishield) एक लाख ८१ हजार ७५८, तर कोव्हॅक्सिन (covaxine) ३१ हजार २७५ जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या कोव्हिशिल्ड लसीकरणात हिंगोली जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका वसतीगृहात १५ हजार २३ जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका वसतीगृहात २९० , नर्सी नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ हजार ३९९ , फाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ हजार ५३३ , सिरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ हजार ४९९ भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ हजार ४२४, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय ४ हजार ८०१ , कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय ९६४, पोतरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ हजार ८०९ , वाकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ हजार ३१८, मसोड प्राथमिक आरोग्य केंद्राल ४ हजार ८०, आखाडा बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ हजार १४५ डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ हजार ४२, रामेश्वर तांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ हजार २१४, औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालय ५ हजार १७१ , औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालय ८८५ , शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ हजार ५६७ , पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ हजार १५१ , लोहरा प्राथमिक आरोग्य टेंभूर्णी ७ हजार ७८१ , वसमत उपजिल्हा रुग्णालय एक हजार ५५१ , वसमत नागरी आरोग्य केंद्र , ९८४ वसमत उपजिल्हा रुग्णालय ३ हजार ४६१, कुरुंदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ हजार १५१, हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ हजार ९८१ , हयातनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात १ हजार ५५१ , टेंभूणी प्राथमिक आरोग्य केंद्रात ८४ , पांगरा शिंदे ९ हजार ४३ , गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ हजार १८९ , सेनगाव ग्रामीण रुग्णालय ७ हजार १५३ , सेनगाव ग्रामीण रुग्णालय ३ हजार ८८० , गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ हजार २३२ कवठा प्राथमिक आरोग्य केंद्र ६ हजार १४० , साखरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ हजार ५५६ कापडसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ हजार १६१ , एसआरपी हिंगोली ९१४ महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी जीवन योजनेतील स्नेहल नर्सिंग होम हिंगोली २३५ , माधव मल्टिस्पेशिलिटी १४ , नाकाडे हॉस्पिटल ८० अशा एकूण १ लाख १८ हजार १७५८ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.