Rajesh Tope : माजी मंत्री राजेश टोपे यांची दिसून आली कार्यतत्परता; अपघात झालेल्या नागरिकाला केली मदत!
Ghansawangi Accident : माजी मंत्री राजेश टोपे यांच्या नियोजित दौऱ्यादरम्यान घनसावंगी-मच्छिंद्रनाथ चिंचोली रस्त्यावर वळणावर एमएच २० जीसी ८३०६ क्रमांकाच्या टेम्पोचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले.
घनसावंगी : माजी मंत्री राजेश टोपे हे गुरुवार (ता. एक ) मतदारसंघात नियोजित दौऱ्यावर जात असताना घनसावंगी ते मच्छिंद्रनाथ चिंचोली रोडवर एम. एच. 20 जि. सी. 8306 छोटा टेम्पोचा रस्त्यावर एका वळणावर अपघात झाल्याचे निदर्शनास आले.