Aadul Accident : अपघात वार! तीन वेगवेगळ्या अपघातात नऊ जण जखमी

कारमध्ये पेट्रोल भरून रस्त्याला लागणारी कार व रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझर या वाहनांच्या धडकेत क्रुझर व कार मधील सहा जण गंभीर जखमी.
car accident

car accident

sakal

Updated on

आडूळ - कारमध्ये पेट्रोल भरून रस्त्याला लागणारी कार व रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझर या वाहनांच्या धडकेत क्रुझर व कार मधील सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रजापूर ता. पैठण शिवारात रविवारी (ता. २६) रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com