

A 12th-century Jain inscription linked to the Yapaniya Sangha has been discovered near the ancient Mallikarjun Temple at Achaler in Dharashiv district.
Sakal
जेवळी (ता. लोहारा) : लोहारा तालुक्यातील अचलेर येथील प्रसिद्ध प्राचीन मल्लिकार्जुन मंदिराच्या पायऱ्या उतरताना उजव्या बाजूच्या भिंतीत एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक जैन मूर्तीचा शिलालेख आढळून आला आहे. हा दगड प्रत्यक्षात एका जैन मूर्तीचे 'सिंहपीठासन' असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.