

Grand Preparations for Tablighi Ijtema at Kadrabad
Sakal
आडुळ : इस्लाम धर्माची शिकवण व बदलत्या काळानुसार समाज बांधनांनी आपापल्या पाल्यांना शालेय शिक्षणासोबतच धार्मिक शिक्षण ही देणे गरजेचे असल्याने मुस्लीम समाजाच्या तब्लीगी जमात मार्फत ठिकठिकाणी इज्तेमा व जमातच्या माध्यमातुन समाजात जनजागृती केले जाते याचा एक भाग म्हणुन येत्या ७ व ८ जानेवारी रोजी आडूळ ता. पैठण येथील तब्लीग इज्तेमा काद्राबाद (ता.छ.संभाजीनगर) येथील कचनेर फाटा येथे होणार आहे.