Farmer Loan Waiver: आमदार प्रशांत बंब यांची पत्रकार परिषद; प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत महत्त्वाच्या अटी शिथिल; महात्मा फुले कर्जमुक्ती लाभार्थी शेतकऱ्यांनाही थेट २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा मार्ग मोकळा
MLA Prashant Bamb announced key relaxations in the Farmer Loan Waiver Scheme 2026 to ensure benefits reach every eligible farmer.

MLA Prashant Bamb announced key relaxations in the Farmer Loan Waiver Scheme 2026 to ensure benefits reach every eligible farmer.

Sakal

Updated on

राजेंद्र व्यास,

गंगापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ मधील अनेक अटी शिथिल व रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकरी बांधवांनाही आता कमाल २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ५६ लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur farmer loan waiver scheme 2026
Kadegaon farmer loan waiver scheme 2026 beneficiary list
Maharashtra Farmer Loan Waiver Third List 2026
Maharashtra Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme
Marathi News Esakal
www.esakal.com