
- २६१ पैकी १६६ किलोमीटर लोहमार्ग पूर्ण
- केंद्र-राज्याचा निम्मा वाटा असलेला प्रकल्प
- ३५५ कोटींचा प्रकल्प ४८०० कोटींवर
- राज्य सरकारकडून आतापर्यंत २२४१ कोटींचा निधी
- अहिल्यानागर-बीडदरम्यान १६ स्थानके
- आठवड्यात सहा दिवस धावणार रेल्वे
- ४५ रुपये तिकीट; ५ तास २५ मिनिटांचा वेळ
- सध्या डिझेलवर धावणार रेल्वे