ahmedpur nagarpalika election
sakal
अहमदपूर - राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (ता. सहा) रोजी पार पडली. अहमदपूर शहर नगरपालिकेचे अध्यक्षपद खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.