E-Crop Inspection: तांत्रिक अडचणीमुळे ई-पीक पाहणी रखडली; अहमदपुरातील २० टक्के शेतकरी राहणार वंचित
Government Procurement Centers to Begin Soon: अहमदपूर तालुक्यातील सुमारे २० टक्के सोयाबीन उत्पादक शेतकरी ई-पीक पाहणीअभावी हमीभाव नोंदणीपासून वंचित राहण्याच्या मार्गावर. महसूल प्रशासन सज्ज, पण तांत्रिक अडचणी कायम.