

Beed Accident
sakal
(बीड)किल्लेधारूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णु सुदे (वय ३०) यांनी अखेर उपचारादरम्यान प्राण गमावले असून सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.