Ajit Pawar and Dhananjay Munde
sakal
Dhananjay Munde on Ajit Pawar Demise - माझे वडील गेल्यानंतर मला वडील नसल्याची उणीव अजित दादांनी कधीही भासू दिली नाही. माझ्या चांगल्या आणि वाईट काळात सुद्धा अजितदादांचा वडील तिचा हात माझ्या पाठीवर होता, अजित दादांचे आणि माझे नाते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही... असे बोलत असताना धनंजय मुंडे हे भावना विवश होऊन त्यांना रडू कोसळले.