Latur Crime: नागरिकांच्या सतर्कतेमुळे पाच दरोडेखोर जेरबंद; गुन्हे उघड होण्याची शक्यता, अतिरिक्त अधीक्षक मंगेश चव्हाण यांची माहिती

Crime News: औसा-तुळजापूर महामार्गावर पहाटे संशयास्पद हालचाली नागरिकांच्या लक्षात आल्या. तत्काळ पोलिसांना खबर देत पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
Latur Crime
Latur Crimesakal
Updated on

औसा (जि. लातूर) : तालुक्यातील औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांनी दिलेल्या प्रतिसादामुळे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच कुख्यात दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात औसा व भादा पोलिसांना यश आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com