Manoj Jarange: २९ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास मुंबईत उग्र आंदोलन; मनोज जरांगे यांचा इशारा, समाजबांधवांची तयारी पूर्ण
Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने २९ ऑगस्टपूर्वी मुंबईत आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. शिवछत्रपती महाविद्यालयात झालेल्या बैठकीत वाहतूक, खर्च आणि नियोजन यावर चर्चा झाली.
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीसून आरक्षण द्यावे, ही मागणी २९ ऑगस्टपूर्वी मान्य केली नाही तर मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला.