
Rain
sakal
धाराशिव : ‘‘लय मोठं कर्ज हाय म्हणून पप्पा सारखे रडायचे. काहीच सांगत नव्हतं. त्यादिवशी सकाळी हसत-हसत शेतात गेलतं. तू पोलिस होऊन दाखव, चांगलं राहा, असं सारखं म्हणायचं. मी पोलिस व्हावं, असं त्यांना वाटायचं. माझ्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी धाराशिवला घेऊन जायलेलं.