Beed Railway: बीड, आहिल्यानगर रेल्वेसेवेमुळे प्रवाशांना दिलासा

Successful Trial of Amalner-Beed Railway Completed: अंमळनेर-बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेमुळे प्रवाशांना महामार्गावरील त्रास कमी झाला आहे. रोजच्या प्रवासासाठी रेल्वे सेवा मोठा दिलासा ठरत आहे.
Beed Railway

Beed Railway

sakal

Updated on

अंमळनेर : बीड- अहिल्यानगर प्रवास करताना प्रवाशांना नादुरुस्त रस्ते, ठरलेल्या वेळेत न सुटणाऱ्या बस, प्रवाशांनी खच्चून भरलेल्या परिवहन मंडळाच्या बसचा त्रास, तसेच मोडतोड झालेली आसनव्यवस्था अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. ‘असून अडचण, नसून खोळंबा’ या म्हणीप्रमाणे आणि अन्य पर्याय नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com