

Ambad Tempo Accident Elderly Man Dies During Treatment After Being Hit While Crossing Jalna Beed Highway
esakal
-बाबासाहेब गोंटे
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील जालना -बीड महामार्गावरील योगेश्वर प्रोहिजन किराणा दुकाना समोर रविवारी (ता.9) दुपार साडे बारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरनेर येथील दामोदर रामजी भोजने (वय 85) वर्षे हे प्रत्येक रविवारी खंडोबाची वारी मागण्यासाठी शहरात येत होते.