Ambad Drought: अंबड तालुक्यात दुष्काळाचे संकट! सहा गावांत टँकर सुरू, चार गावांना प्रतीक्षा

Water Shortage in Ambad Four Villages Await Water Tankers: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पाणीटंचाई तीव्र झाली असून सहा गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आणखी चार गावांचे टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.
Jalna News Water Scarcity Hits Ambad Taluka Six Villages Receive Tankers and Four More Seek Urgent Relief from Drought

Jalna News Water Scarcity Hits Ambad Taluka Six Villages Receive Tankers and Four More Seek Urgent Relief from Drought

esakal

Updated on: 

-बाबासाहेब गोंटे

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात दुष्काळाच्या झळा अधिक गडद झाल्या आहे. भरपावसाळ्यात ग्रामस्थांची भिस्त टँकरवर अवलंबून आहे. ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत राहवे लागत आहे. सहा गावात टँकर सुरू: अंबड तालुक्यातील (ता.1) पासून एकूण सहा गावात विहीर अधिग्रहण करत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये टाके दुनगाव,, बेलगाव, बनगाव, डोमेगाव, झिरपी, रुई या सहा गावात टँकर सुरू करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com