Ambad News: अंबडमध्ये अल्पवयीनांकडून सुसाट वाहनचालना; विनापरवाना चालकांमुळे नागरिक त्रस्त

डबल-ट्रिपल सीट, कर्कश हॉर्न आणि बेदरकार वाहनचालनावर कारवाईची मागणी; पालकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन
Underage riders without driving licences are allegedly speeding through Ambad town, violating traffic rules and creating noise pollution, prompting citizens to demand stricter police action.

Underage riders without driving licences are allegedly speeding through Ambad town, violating traffic rules and creating noise pollution, prompting citizens to demand stricter police action.

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरात सध्या वीणा परवाना व अल्पवयीन मुले यांच्यात जणू वाहन चालविण्याची स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र पाहण्यासाठी मिळत आहे. शहरात ज्यांच्याकडे कोणताच वाहन चालविण्याचा परवाना नाही. अशी अल्पवयीन मुले दुचाकी, चारचाकी वाहने बेधडक व सरासपने चालवत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com