Ambad Weekly Market Protest: अंबड आठवडी बाजारात सार्वजनिक शौचालयाची मागणी; सरणावर बसून तरंग कांबळे यांचे आमरण उपोषण सुरू

आठवडी बाजारात मंजूर सार्वजनिक शौचालयाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी लहुजी क्रांती सेनेचा आमरण उपोषणाचा इशारा
Extreme Civil Resistance: Tarang Kamble Initiates Funeral-Pyre Fast Over Public Toilets Delay

Extreme Civil Resistance: Tarang Kamble Initiates Funeral-Pyre Fast Over Public Toilets Delay

sakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील शहरातील आठवडी बाजार परिसरात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे. जुनी निविदा रद्द करून नवीन निविदा काढावी.या मागणीसाठी लहुजी क्रांती सेनेच्या वतीने या संघटनेचे मराठवाडा प्रमुख तरंग कांबळे यांनी अंबड नगर पालिका समोर रविवारी (ता.14) पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com