Ambad Pachod Naka fire: अंबडच्या पाचोड नाक्यावर विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

अंबडमधील पाचोड नाका परिसरात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे पाच दुकाने जळून खाक; १५ ते २० लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली
Firefighters and local residents managed to control the blaze, preventing further damage, while property worth nearly ₹20 lakh was destroyed.

Firefighters and local residents managed to control the blaze, preventing further damage, while property worth nearly ₹20 lakh was destroyed.

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील जालना-बिड महामार्गावरील पाचोड नाका परिसरात रविवारी (ता.19) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान विजेचे शॉर्ट सर्किट होऊन पाच दुकानात आग लागून दुकानातील साहित्य जळून अक्षरशः कोळसा झाला आहे. यामध्ये पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com