pawan borate
sakal
अंबड (जि. जालना) - ‘माझ्या बहिणीला चिठ्ठी का दिली’ म्हणत एका अल्पवयीन मुलाने अठरा वर्षीय युवकाचा पोटात चाकू भोसकून खून केला. अंबड तालुक्यातील पारनेर गावात शनिवारी (ता.२४) रात्री साडेआठला ही घटना घडली. पवन संतोष बोराटे (रा. पारनेर) असे मृत युवकाचे नाव आहे.