

Ambad Tehsil Office Fight Clerk and Kotwal Clash in Front of Tehsildar Raising Questions Over Government Office Discipline
esakal
-बाबासाहेब गोंटे
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरात नेमके चालले तरी काय हे शासकीय कार्यालयातील कर्मचारी व कामानिमित येणाऱ्या नागरिकांना समजण्याच्या पलीकडे आहे.शहरात शासकीय कार्यालयात शिस्त, संस्कार नसेल तर बाकीच्या ठिकाणची अपेक्षा न केलेली बरी आहे.प्रशासकीय शिस्तीचे तीनतेरा वाजवणारी एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना जालना जिल्ह्यातील अंबड तहसील कार्यालयात उघडकीस आली आहे.