Incident Reported at Ambad Tehsil Office
Sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरातील तहसिल कार्यालयात शुक्रवारी(ता.19) दुपारी बारा वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी पवन लिंबाजी तुपकर हे शासकीय ओळखपत्र गळ्यात घालून शासकीय कामकाज करत होते.तहसिल कार्यालयात असताना यातील इसम संजय बापूराव कनके हे आले होते.