

Massive Fire Due to Short Circuit in Bardapur and Limbgaon
Sakal
गोविंद सूर्यवंशी
बर्दापूर : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर व लिंबगाव शिवारात एकाच दिवशी दोन ठिकाणी शॉटसर्किटने उस जळून नुकसान झाल्याची घटना ता ( १४ ) रोजी दुपारच्या सुमारास बर्दापूर येथील ऊस जळाला तर सायकांळच्या सुमारास लिंबगाव येथे ऊस जळाला असल्याचे समोर आले असून ऊसासह तुषार संच जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.