

Ambajogai Latur Accident
sakal
अंबाजोगाई : अंबाजोगाई ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.१५) रात्री साडेदहा वाजता लाखमापूर पाटीजवळ कार व जीपच्या भीषण अपघात ३ जण ठार झाले. इतर ६ जण जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात पाठवले आहे.