

Ambajogai News Revenue Officer Injured in Attack While Seizing Illegal Water Pumps at Wakdi Lake in Beed Maharashtra Region
esakal
घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील वाकडी येथील साठवण हातलावातील पाणी चोरी रोखण्यासाठी विद्युत पंप व साहित्य जप्त करावयास गेलेल्या ग्राममहसूल अधिकाऱ्यावर दगडाने डोक्यात गंभीर दुखापत व मांडीला चावा घेऊन (ता.३०) शुक्रवारी प्राणघात हल्ला केल्याच्या घटनेने पट्टीवडगाव महसूल सज्जामध्ये खळबळ उडाली आहे.