Ashadi Wari 2025sakal
मराठवाडा
Ashadi Wari 2025: अंबाजोगाईमध्ये आज रंगणार रिंगण सोहळा
Warakari Tradition : अंबाजोगाईत २६ जून रोजी संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या पालखीच्या अश्व रिंगण सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभूषा आणि दिंडी स्पर्धा सुद्धा आयोजित केली जाणार आहे.
अंबाजोगाई : पंढरपूरला जाणाऱ्या नरसी नामदेव (ता. हिंगोली) येथील संत नामदेव महाराज व गंगाखेडच्या संत जनाबाईंच्या पालखीसह दिंड्या गुरुवारी (ता. २६) येथे दाखल होत आहेत.

