Ambejogai Retired Policeesakal
मराठवाडा
Ambejogai Police : अंबाजोगाईत पोलिस निरीक्षकानं राहत्या घरी घेतला गळफास; घरात कोणी नसताना सिलिंग फॅनला...
Ambejogai Retired Police : अनेक वर्षांच्या सेवेनंतर मागील काही महिन्यांपूर्वी ते नोकरीतून बाहेर पडले होते. नुकतेच त्यांनी अंबाजोगाई येथील घर बांधकामासाठी पडल्याने ते प्रशांत नगर येथे भाड्याने राहत होते.
अंबाजोगाई : सेवेतून बाहेर पडलेले पोलिस (Ambejogai Police) निरीक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय ५७) यांनी सोमवारी (ता. १) रात्री साडेआठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.