Anganwadi Scam: अंगणवाडीतील पोषण आहार विक्री उघड; ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले, पंचायत समितीच्या सभापतीच्या गावातील धक्कादायक प्रकार!

Child nutrition scheme irregularities latest news: अंगणवाडीतील लाभार्थ्यांचा हक्काचा पोषण आहार गुपचूप विक्रीला; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गैरप्रकार उघड, सेविकेविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू
Villagers Uncover Alleged Sale of Anganwadi Nutrition Food; Inquiry Ordered

Villagers Uncover Alleged Sale of Anganwadi Nutrition Food; Inquiry Ordered

esakal

Updated on

-धनंजय शेटे

भूम : भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथे अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी असलेला पोषण आहार खाजगी वाहनधारकाला विक्रीसाठी देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. १९) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. गावातील ग्रामस्थांनी हा प्रकार रंगेहाथ पकडत संबंधित प्रशासनाला माहिती दिल्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com