
Marathwada Crime News: एका स्टोन क्रेशर काम करीत असलेल्या तीन बांगलादेशीयांना नाशिक व छत्रपती संभाजी नगर येथील येथील दहशतवादी विरोधी पथकाने पारध पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी (ता. 27) ताब्यात घेतले असून,रात्री उशिरा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनवा (ता. भोकरदन ) येथील गट नंबर 381 मध्ये एका स्टोन क्रेशर वर