Nanded GP Polls: अर्धापूर तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या १४१ प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

अर्धापूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी १४१ प्रभागांची रचना अंतिम टप्प्यात; ४ मे रोजी अंतिम प्रभाग जाहीर, सरपंचांची थेट जनतेतून निवड होणार
Gram Panchayat

Final Ward Structure Announcement on May 4

sakal 

Updated on

अर्धापूर : तालुक्यातील मुदत संपलेल्या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.अंतिम प्रभाग रचना चार मेला घोषीत करण्यात येणार आहे.सरपंचपदाचे आरक्षण या आधीच जाहीर करण्यात आले आहे.सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे.येणाऱ्या काळात प्रभागांचे आरक्षण, मतदारयादी तयार करणे ही प्रक्रिया होईल व त्यानंतर निवडणूक घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

SIR final voter list date Maharashtra
कन्नड : जिल्ह्यातील ६०५ ग्रामपंचायतींवर प्रशासक. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कारभार; वैजापूरमध्ये सर्वाधिक १०५, कन्नडमध्ये ७९ ग्रामपंचायती.
MSEDCL Electricity Bill Shock in Asurde Meter Not Working Yet Rs 48000 Bill Issued Gram Panchayat Demands Immediate Action
Maharashtra Sarpanch News Gram Panchayat Administrator
Marathi News Esakal
www.esakal.com