Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

अर्धापूर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे केळी, टरबूज, गहू, आंबा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडले.
Hailstorm and Strong Winds Hit Ardhapur

Hailstorm and Strong Winds Hit Ardhapur

Sakal

Updated on

नांदेड : अर्धापूर, ता. १९ रोजी जिल्हा नांदेड येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून केळी, टरबूज खरबूज, गहू अंबा व भाजीपाला पिकांना खुप मोठा फटाका बसला आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करित आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com