Nanded Politics : अर्धापूर नगरपंचायतीत शहर विकास आघाडीचे राजेश्वर देशमुख व आमोल डाढळे बिनविरोध स्वीकृत नगरसेवक

अर्धापूर नगरपंचायतीत शहर विकास आघाडीचे राजेश्वर देशमुख व आमोल डाढळे स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड; कार्यकर्त्यांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष
Political Strategy in Ardhapur: New Nominated Councilors Elected Unopposed

Political Strategy in Ardhapur: New Nominated Councilors Elected Unopposed

Sakal

Updated on

अर्धापूर : नगरपंचायतीच्या दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया शुक्रवारी (ता २२) पार पाडली आहे आहे.शहर विकास आघाडीचे राजेश्वर देशमुख, आमोल डाढळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.ही निवड जाहीर होताच शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com