ACB Conducts Trap Operation in Ghansawangi
sakal
घनसावंगी : आशा वर्कर हिच्या मानधनाची रक्कम काढण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना दोन महिलांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवार (ता. 17) रंगेहात पकडले तक्रारदार हे आशा वर्कर असून त्याचे ऑक्टोबर महिन्याचे जमा झालेले मानधन त्यांच्या खात्यात जमा झाले, त्याचा मोबदला म्हणून सहा महिन्याचे दोन हजार रुपये मागितले होते.