Sant Gajanan maharaj Palkhi
sakal
परळी वैजनाथ - आषाढी यात्रेसाठी शेगाव (जि. बुलढाणा) येथून पंढरपूरला निघालेल्या संत गजानन महाराजांची पालखी दोन दिवसाच्या मुक्कामासाठी बुधवारी (ता. ८) परळीत दाखल झाली. सायंकाळी शहरातील ऊर्जानगर वसाहतीच्या परिसरात या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.