Ashok Bhadke
Kesar Mango Farming sakal

Kesar Mango Farming : माळावर आमराई फुलवत आठ लाखांचे उत्पन्न; वरंगलवाडी येथील प्रगतीशील शेतकरी अशोक भडके यांचे यश

Ashok Bhadke : शिरूर कासार तालुक्यातील वरंगलवाडी येथील प्रगतीशील शेतकरी अशोक भडके यांनी माळरानावर केशर आंब्याची बाग लावून दोन वर्षांत आठ लाख रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. त्यांचे जलनियोजन, सेंद्रिय खतांचा वापर आणि किड नियंत्रणामुळे हा यशस्वी प्रयोग साकारला.
Published on

शिरूर कासार : तालुक्यातील वरंगलवाडी येथील प्रगतशील शेतकरी अशोक रंगनाथ भडके यांनी माळरानावरील शेतीत दीड एकर क्षेत्रावर केशर आंब्याची बाग फुलवली असून यातून दोन वर्षांत आठ लाखांवार उत्पन्न मिळविले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com