Ashwini Paul Tragedy: अश्विनीसह दोन लेकरांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, एका चिमुकलीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज

One Daughter Remains in Critical Condition: राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ आणि तिच्या दोन मुलांवर उमरगा तालुक्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Ashwini Paul Tragedy

Ashwini Paul Tragedy

esakal

Updated on

उमरगा : ज्या हातांनी कुस्तीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करून देशात नाव कमवले, त्याच हातांनी आपल्या तीन चिमुकल्यांना घेत मृत्यूला कवटाळल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी (ता. तीन) दुपारी घडली. तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरून तीन चिमुकल्यांसह उडी घेऊन आत्महत्या केलेल्या राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ आणि तिच्या दोन निष्पाप बालकांवर शुक्रवारी (ता. चार) अत्यंत शोकाकुल वातावरणात व्हंताळ (ता. उमरगा) येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com