
ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगाव : पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाने पुनर्वसित ब्रम्हगव्हाण गावच्या दळणवळणासाठी एशियन विकास बँकेच्या आर्थिक मदतीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून लोहगाव ते ब्रम्हगव्हाण चार किलोमीटर तयार झालेल्या पक्की सडकेने प्रवास करणारे शेतकरी, कष्टकरी,दुध उत्पादक,महिलांशी तीन सदस्यीय सामाजिक तंज्ञानी थेट संवाद साधत सडकेचा किती प्रमाणात फायदा झाला यांची पडताळणी माहिती इन कॅमेरा जाणून घेतली आहे.