Success Story: ऊसतोड मजुराच्या मुलाने मिळवला राज्यात ९०वा क्रमांक; असोला गावचा सुपुत्र रामदास चोले याचा एमपीएससीत यश
Farmer’s Son from Asola Shines in MPSC 2025 with 90th Rank: ऊसतोड मजुराच्या मुलाने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवत राज्यात ९०वा क्रमांक पटकावला. असोला गावचा सुपुत्र रामदास चोले ठरला तालुक्याचा अभिमान.
किल्लेधारूर : धारूर तालुक्यातील असोला या छोट्याशा गावाचा सुपुत्र रामदास नामदेव चोले याने २०२४-२५ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात ९०वा क्रमांक मिळवत संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढवला आहे.