ATS Crime : अल हिंद सौतुल इस्लाम फाउंडेशनच्या नावाने बनावट संस्था उभारून फसवणूक; बीडमध्ये एटीएसची कारवाई

सोशल मीडियावर क्यूआर कोड फिरवून लाटला लाखोंचा निधी.
ATS Crime

ATS Crime

esakal

Updated on

बीड - गरीब, गरजू आणि लाचार व्यक्तींना मदत करण्याचा आभासी आव आणून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या भावनेशी खेळणाऱ्या एका भामट्या टोळीचा दहशतवाद विरोधी पथकाने बीडमध्ये पर्दाफाश केला आहे. अल हिंद सौतुल इस्लाम फाऊंडेशन या अधिकृत नोंदणी नसलेल्या बनावट संस्थेच्या नावाने देणगी गोळा करून स्वतःचे खिसे भरणाऱ्या दोन भामट्यांविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात धडक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com