Jalna Crime News: जालन्यात तीन युवकांचा जाळून घेण्याचा प्रयत्न; धक्कादायक कारणही आलं समोर

Jalna Crime News: जालन्यात तीन युवकांचा जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कागायक प्रकार समोर आला आहे. आंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
Attempt to burn three youths in Jalna Due to non-availability of home in Ramai Awas Yojana shocking reason
Attempt to burn three youths in Jalna Due to non-availability of home in Ramai Awas Yojana shocking reason esakal

जालन्यात तीन युवकांचा जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. रमाई अवास योजनेत घरकुल न मिळाल्याने तीन युवकांचां अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुणांनी हातात आणलेल्या डिझेलच्या बाटल्या डोक्यावर ओतल्या, दरम्यान आजूबाजूच्या काही नागरिकांनी या बाटल्या हिसकावून बाजूला केल्या. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

Attempt to burn three youths in Jalna Due to non-availability of home in Ramai Awas Yojana shocking reason
Mumbai Crime News: धक्कादायक! आधी अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् नंतर लैगिंक अत्याचार; मुंबईतील घटना

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावातील गावात 32 जणांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र या तीन जणांना या योजनेत घरकुल मिळाले नसून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. त्यातूनच त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Attempt to burn three youths in Jalna Due to non-availability of home in Ramai Awas Yojana shocking reason
Arun Gawli News: डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका; मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयाला दिली स्थगिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com