Atul Savesakal
मराठवाडा
Chh. Sambhajinagar Election : पुरावे द्या; अन्यथा माफी मागा, अतुल सावे
Atul Save : त्यांनी आरोपांसंबंधी सबळ पुरावे द्यावेत किंवा माफी मागावी’, असे प्रत्युत्तर या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतुल सावे यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर : ‘एमआयएमचे पूर्व मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी आरोपांसंबंधी सबळ पुरावे द्यावेत किंवा माफी मागावी’, असे प्रत्युत्तर या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतुल सावे यांनी केले.

