Two Wheeler Accident: औंढा-वसमत रस्त्यावर भीषण धडक; दुचाकी अपघातात ४५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
Fatal Two-Wheeler Collision in Hingoli District: औंढा-वसमत राज्य रस्त्यावर शिरड शहापूर येथे दोन दुचाकींच्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू. तीन जण गंभीर जखमी; औंढा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू.