

Latur Horror: 7-Year-Old Killed by Aunt, Mystery Deepens as Two Boys Go Missing
esakal
चाकूर : तालुक्यातील जुने महादेव मंदिर गल्ली परिसरातून दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१९) सकाळी घडली, पोलिसांना दुपारी यापैकी एका बालकाचा मृतदेह घराच्या शेजारीच आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत चुलतीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तीने शेतजमिनच्या वादातून पुतण्याचा खून केल्याचे निष्पन्न झाल्या वरून तिच्या विरुद्ध रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.