Bombay High Court: जात प्रमाणपत्र पडताळणी वेळेत करा; उच्च न्यायालयाचे आदेश, याचिकाकर्त्याला सेवा संरक्षण मिळणार
Caste Certificate : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना प्रकरणे विशिष्ट कालावधीत निकाली काढण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक सेवा संरक्षण दिले.
छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना विविध प्रकरणे विशिष्ट कालावधीत निकाली काढण्याचे आदेश देऊनही त्या कालमर्यादेत कोणतीही कार्यवाही केली नाही.