Mukundwadi Crime: मुकुंदवाडी हादरले! जुन्या वादाचा शेवट रक्तरंजित; अल्पवयीन मुलगा तासाभरात पोलिसांच्या ताब्यात

Man Fatally Stabbed in Two-Minute Attack: मुकुंदवाडीत किरकोळ वादातून अल्पवयीनाकडून चाकूचे सपासप वार; रोहिदास खकाळ ठार, पोलिसांनी तांत्रिक तपासातून तासाभरात आरोपीला गजानन मंदिर परिसरातून पकडले.
Teen Detained After Brutal Murder in Aurangabad; Old Dispute Turns Deadly

Teen Detained After Brutal Murder in Aurangabad; Old Dispute Turns Deadly

sakal

Updated on

मुकुंदवाडी: जुना वाद आणि ओट्यावर बसून सिगारेट ओढण्यासारख्या किरकोळ कारणातून एका अल्पवयीन मुलाने एकावर अवघ्या दोन मिनिटांत चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी (ता. आठ) रात्री घडली. रोहिदास दत्तू खकाळ (वय ५०, रा. मुकुंदवाडी परिसर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी संशयिताला तासाभरात ताब्यात घेत बालगृहात पाठविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com