Pharmacy Colleges: राज्यातील १७६ फार्मसी महाविद्यालयांना तंत्रशिक्षण मंडळाची नोटीस; महाविद्यालयांच्या त्रुटींवर मंडळाची कारवाई

Maharashtra Education: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने आवश्यक निकष पूर्ण न करणाऱ्या १७६ डी. फार्मसी आणि बी. फार्मसी महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मराठवाड्यातील २० महाविद्यालयांनाही या कारवाईचा फटका बसला आहे.
Pharmacy Colleges
Pharmacy Collegessakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने २०२४-२५ शैक्षणिक वर्ष २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये सुरू झालेल्या राज्यातील १२८ औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्मसी) ४८ संस्था अशा एकूण १७६ महाविद्यालयांना आवश्यक निकषांची पूर्तता न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील ५५ ‘डी.फार्मसी’, तर पाच ‘बी.फार्मसी’ महाविद्यालयांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com