World Tour: जगप्रवासाने दिला मनःशांतीचा आध्यात्मिक अनुभव; डॉ. मुनीश शर्मा,६५ दिवसांत २० देशांतून २१ हजार किलोमीटर केला प्रवास
Cross Cultural Journey: प्रा. मुनीश शर्मा यांनी २१ हजार किमीच्या प्रवासात भारतापासून लंडनपर्यंत विविध संस्कृतींचा अनुभव घेतला. या प्रवासात त्यांना आत्मशांती आणि मानवतेचा गाभा समजला.
छत्रपती संभाजीनगर : दिवसांत २१ हजार किमीचा मोटारीने प्रवास, भारतापासून लंडनपर्यंत विविध भाषा, संस्कृती, हवामान, खाद्यसंस्कृती यांचा अनुभव घेताना आत्मशोध घेता आला. मनःशांती काय असते, हे या जगप्रवासात अनुभवले.