Dnyanradha Scam : ३७१५ कोटींचा घोटाळा; पहिलं कर्ज वसूल, ज्ञानराधाच्या खात्यात जमा, ठेवीदारांनीच शोधल्या आणखी १०२ मालमत्ता

Suresh Kute : ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्यात पहिली वसुली झाली असून एका कर्जदाराने घेतलेले ३० हजारांचे कर्ज परत फेडण्यात आले आहे. अवसायक आणि ईडीकडून कारवाईची प्रक्रिया वेग घेत आहे.
Dnyanradha Scam
Dnyanradha Scamsakal
Updated on

बीड : पावणे पाच लाख ठेवीदारांच्या ३७१५ कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या ज्ञानराधाचा अध्यक्ष सुरेश कुटे व संचालकांनी बहुतांशी कर्ज कुटे समूहाच्या विविध कंपन्यांनीच घेतले आहे. मात्र, थोडेबहुत वाटप केलेल्या कर्जांच्या वसुलीची प्रक्रिया अवसायकांकडून सुरू झाली आहे. यातील पहिले कर्ज वसूल करून त्याची रक्कम ज्ञानराधाच्या तिजोरीत आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com